बनावट एनईएफटी स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक करणारा अटकेत
१२ गुन्हे उघड, २३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त सातारा : सातारा शहरातील एका मोबाईल व्यावसायिकाची बनावट बँक एनईएफटी (NEFT) स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या १२ तासांत अटक करत त्याच्याकडून राज्यातील... Read more
*धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध* सातारा, दि. ६ भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीदरम्यान करावयाच्या तात... Read more
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा ते रायगड (पाचाड) अशी आयोजित करण्यात आलेली भव्य रथयात्रा मंगळवार, दि. ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता फलटण शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे र... Read more
हरकती व सूचना मागविल्या फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार फलटण तालुक्यातील साखरवाडी (पिंपळवाडी) येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली असून यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, फलट... Read more
सातारा: सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढवण्याची मोठी गरज असून, जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या तीन महिन्यांत ही सेवा केंद्र सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य... Read more
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सत्वशीला चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती; अविनाशदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली श्रीगणेशा कराड : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर... Read more
सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात सोशल मीडियावर फिरणारी माहिती दिशाभूल करणारी असल्याचे महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे. मुदतीत ई-केवायसी न केलेल्या महिलांनी कार्यालयात कागदपत्रे जमा करावीत, असे कोणतेही... Read more
मायणी : मायणी येथे बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भिसेवस्ती, शिंदेवाडी आणि बदाचा मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा होती. शुक्रवारी र... Read more
खरीप हंगामासाठी सुवर्णसंधी! अनुदानावर दर्जेदार बियाणे मिळणार; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची माहिती . राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध पिकांच्... Read more
सातारा : सातारा शहरात माजी सैनिक कल्याण विभाागाकडील जागेमध्ये भव्य आणि आदर्श असे माजी सैनिक एकात्मिक अद्ययावत संकुल उभारावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज याविषयी बैठक संपन्न झाली.बैठकीला जिल्हा पोलीस... Read more




























