पै.अनिकेत नानासाहेब कदम
मु.फडतरवाडी ता.फलटण विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन मैदानी कुस्ती मध्ये विर हनुमान केसरी,खटाव केसरी, भैरवनाथ केसरी किताब चा मानकरी, त्याच बरोबर मैदानी कुस्तीतील त्यांच्या वजन गटातील एक तुफानी अजिंक्य मल्ल म्हनून सर्व परिचित त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रभर कुस्ती निवेदनाच्या माध्यमातून स्वताची वेगळी ओळख निर्माण करून आपल्या लाल मातीतील रांग डा खेळ कुस्ती वाढली पाहिजे, बहरली पाहिजे यासाठी कुस्ती मोठ्या प्रमाणात कुस्तीचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य ते कुस्ती निवेदनाच्या माध्यमातून करत आहेत.
![पै अनिकेत कदम यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थेच्या फलटण तालुकाध्यक्ष पदी निवड](https://i0.wp.com/mahanewsnet.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200603-WA0011.jpg?fit=853%2C1280&ssl=1)
One Comment
SACHIN Shinde
Very good news 👍