सातारा जिल्हा राष्ट्रवादी पार्टीच्याऑफिसमध्ये सहकारमंत्री व पालकमंत्री मा ना बाळासाहेब पाटीलसाहेब यांनी सर्व सेवादल कार्यकर्त्याना भेट दिली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच सेवादल कार्यकर्त्यांना विविध सत्तेत संधी देऊ तसेच प्रदेश सेवादल मुख्य संघटक राजेंद्र लावंघरे यांचे कार्य उल्लेखनीय असे उदगार त्यांनी काढले व यांच्या समवेत मा आ शशिकांत शिंदे साहेब व सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील माने तेजस शिंदे राजकुमार पाटील ,
यावेळी माजी आ प्रभाकर घार्गे उदय कबूल प्रदीप इधते मानसिंग जगदाळे मंगेश धुमाळ सोनाली पोळ प्रदेश मुख्यसंघटक राजेंद्र लावंघरे प्रदेश संघटिका सीमा जाधव श्रीनिवास शिंदे उद्धव बाबर समिणद्रताई जाधव जयश्री पाटील कविता म्हेत्रे सीमा जाधव स्मिता देशमुख शाफिक शेख अप्पा येवले शिर्के मॅडम पारिजात दळवी मारुती इधाते अरुण माने बाळासाहेब शिंदे श्री घाटगे विजय कुंभार शरीफ सय्यद बाबा सय्यद महमूद शेख मुन्ना काजी दिलावर मुलानी आरिफ डांगे,अस्लम सुतार , राजेंद्र बुळुंगे अप्पा पिसाळ , साबळे ,सचिन बेलागडे, दत्त उतेकर व बबनराव निकम व सर्व सेवादल व राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.






















