महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : श्रीकृष्ण सातव (फलटण)
फलटण तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे झाली आहे. ते विध्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पुढील प्रमाणे आहेत.
1 ) केंद्र-राजुरी शाळा – कुरवली ब्रु. सुमित पवार .
2 )जिल्हा परिषद शाळा माझेरी, ता.फलटण विश्वराज गणेश पोमणे, अनुराग अजित शिंदे विश्वनिल सचिन महामुनी. मार्गदर्शक शिक्षक भोलचंद सोमा बरकडे ,गणेश हौसेराव पोमणे
3 ) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पिंपरद या शाळेतील इयत्ता 5 वी मधील विद्यार्थी अथर्व राहुल पाटील
4)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिचुकले वस्ती .सार्थक खराडे,प्रचिती खराडे
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांचे शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक ,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, तसेच गटशिक्षणाधिकारी फलटण आणि त्या त्या ठिकाणचे ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे


















