महाराष्ट्र न्यूज बिदाल प्रतिनिधी : आकाश दडस
सामजिक कार्यकर्ते वस्ताद कटरे यांची महारणी अहील्यादेवी समज युवक प्रबोधन मंचच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आले. आहे अशी माहिती अहिल्यादेवी प्रबोधन महासंघाचे संस्थापक मधु शिंदे यांनी दिली.
यावेळी वस्ताद कटरे बोलताना म्हणाले महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन महासंघाच्या माध्यमातून आपण मेंढपाळ, विद्यार्थी, वंचित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण मिळण्यासाठी प्रबोधन महासंघाच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई सुरू आहे प्रबोधन संघाच्या माध्यमातून विद्यार्थी, कामगार, युवक बेरोजगार यांना प्रशिक्षण लवकरच प्रत्येक जिल्हास्तरीय देण्यात येणार आहे