महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :श्री महावीर जन्मकल्याणक निमित्त श्री संभवजीन संगीत मंडळआयोजित SSSMKभव्य रक्तदान व आरोग्यतपासणी शिबिर.
ठिकाण: श्री बाबूभाई सांस्कृतिक भवन कराड येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरातला तरुण-तरुणी व कराडतील नामवंत मंडळी. उपस्थित होते.शिबिरात होणाऱ्या आरोग्य तपासणी मध्ये होणारी मोफत उपचार ऑर्थोपेडिक डॉक्टर Treatment डेंटल डॉक्टर Treatment BP, Sugar, Diabetics Medicine डॉक्टर Treatment बालरोग डॉक्टर Treatment, स्त्री- रोग तज्ञ डॉक्टर Treatment,. Physiotherapy डॉक्टर Treatment Apendix, Harnia डॉक्टर Treatment. ही सर्व आरोग्य शिबिर तपासणी मोफत करून दिली जाणार आहे तरी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.आदर्श शाहा,गौरव शहा ,स्वप्नील शहा,अर्चित शहा, नितीन शहा, सुचित शहा, अमोल शहा ,प्रतिक शहा यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. कराड चा लोकप्रिय नगराध्यक्षा सौ रोहिणी ताई शिंदे ,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव विक्रम पावस्कर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती व पावसकर यांनी या कार्यक्रमाला रक्तदान सुध्दा केले.व या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यासाठी आदर्श शहा यांनी सर्वांचे आभार मानले.