फलटण प्रतिनिधी. राजेंद्र दशरथ माने,भारती राजेंद्र माने व प्रणव राजेंद्र माने सर्व राहणार ढवळेवाडी तालुका फलटण २७/४/२०२२ राेजी सकाळी १२.३० वा चे दरम्यान ढवळेवाडी निंभोरे ता.फलटण गावाचे हद्दीत ग्रामपंचायत सौचालय चे काम चालू असलेले राजेंद्र दशरथ माने, भारती राजेंद्र माने, प्रणव राजेंद्र माने सर्व राहणार ढवळेवाडी तालुका फलटण यांनी थांबवले व तुम्ही जर काम चालू ठेवले तर तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली आहे तसेच ह्या शासकीय काम करीत असताना काम करून घेत असलेले शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्या विरोधात ग्रामसेक शैला सोनवणे यांच्याकडून तक्रार देण्यात आली आहे पुढील तपास अंमलदर कदम , Api दराडे,प्रभारी अधिकार.धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत