लायन्स क्लब ऑफ कराड यांच्यावतीने आज कराड मध्ये डॉ. डे व कृषी डेसाजरा करण्यात आला.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कृषी दिन व डॉक्टर डेलायन्स क्लब ऑफ कराड यांच्यावतीने शेतकरी व डॉक्टर यांचा लायन्स आय हॉस्पिटल मध्येकृषी डे डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला व यावेळी शेतकरी डॉक्टर यांचा विशेष सत्कार लायन्स क्लब कराड यांच्या वतीने करण्यात आला व सदन शेतकरी विठ्ठलराव बाळकृष्ण शिखरे,विकास पांडुरंग पाटील, डॉ. सतिश शिंदे डॉ थोरात , डॉ, मुद्दल वार , डॉ. बोलके,डॉ. शिरसाट, डॉ अनघा राजगुरु डॉ. प्रीती ओसवाल डॉ. सुनिता पवार डॉ. सविता देवकर डॉ. राजश्री पालकरव यावेळी विशेष सत्कार सीए डे च्या निमित्त निनाद शहा,यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सर्व डॉक्टरांच्या व सदन शेतकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये लायन्स क्लब ऑफ कराड येथे कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती.लायन्स क्लब ऑफ नक्षत्र कराड विद्या मोरे,सेक्रेटरी राजश्री पालका,व अपर्णा खोब्रागडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.






















