महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी :
कराड नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी कै. अनिरुद्ध लाड यांच्या मृत्युदाव्याची ची रक्कम रु. १० लाख ५० हजार हि त्यांचे वडील श्री. संजय लाड व आई यांचेकडे सुपूर्द करण्यात आली.
एल आय सी च्या कराड शाखेच्या वतीने व कराड अर्बन बँकेच्या सहकार्याने कराड नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी कै. अनिरुद्ध लाड यांच्या मृत्युदाव्याची ची रक्कम रु. १० लाख ५० हजार हि त्यांचे वडील श्री. संजय लाड व आई यांचेकडे सुपूर्द करतांना एल आय सी कराड शाखेचे विकास अधिकारी श्री. सुनिल कुलकर्णी विमा सल्लागार श्री. प्रदिप कांबळे बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. दिलिप गुरव, बँक अधिकारी श्री. अतुल शिंदे, श्री. सलिम शेख, श्री. महेश वेल्हाळ मनसे जिल्हाध्यक्ष श्री. सागर बर्गे शाखाधिकारी श्री. अजित गायकवाड, बँकेच्या सर्व सेवक व कराड नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.