महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. :
सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा, श्रीनिवास पाटील यांच्या विशेष फंडातून सुमारे २३ लाख,३०हजार ८७० जलजीवन योजनेतून वाढीव पाणीपुरवठा पाईपलाईन, विंग येथील सुतारकी वस्ती, घोरपडे वस्ती, फडके वस्ती, मोरे माळ, परीसरात वाढीव पाणीपुरवठा पाईपलाईन मंजुरी मिळाली,आज घोरपडे वस्ती येथील वाढीव पाणीपुरवठा पाईपलाईन शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी उपस्थित, श्री शंकरराव खबाले, भाऊ जिल्हा परिषद सदस्य,सौ, शुभांगी खबाले, सरपंच ग्रामपंचायत विंग, श्री संपतराव खबाले, आप्पा, माजी संचालक,रयत कारखाना, श्री संपतराव खबाले भाऊ तंटामुक्ती अध्यक्ष, श्री भिमराव कणसे, उपाध्यक्ष तंटामुक्ती समिती, युवा नेते, श्री अनिल भाऊ कचरे, आण्णासाहेब, ग्रामपंचायत सदस्य, श्री बाबुराव खबाले, श्री संतोष पाटील, श्री विठ्ठल राऊत,सौ, दिपाली पाटील, आणि श्री धनाजी कणसे, विकास होगले, तसेच घोरपडे वस्ती परीसरातील, नागरिक श्री दिलीप घोरपडे, अभिजीत घोरपडे, अशोक नायकवडी, दिपक घोरपडे, आनंदा घोरपडे, संजय घोरपडे आदी, ग्रामस्थ व सर्व मान्यवर उपस्थित होते,या कामासाठी श्री शंकरराव खबाले भाऊ, जिल्हा परिषद सदस्य, यांनी विशेष परिश्रम घेतले, कामाला सुरुवात केल्यामुळे येथील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.यावेळी प्रमुख उपस्थिती विग ग्रामपंचायत सर्व सदस्य व विग गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते