महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी अनिल पिसाळ
आज दिनांक 21 रोजी फलटण तालुका दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी वेळात वेळ काढून सुरवडी येथील निसर्ग हॉटेलला अचानक सदिच्छा भेट दिली या भेटीमध्ये प्रल्हाद साळुंखे-पाटील व व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा दिला.
यावेळी धनंजय साळुंखे-पाटील ,सुरवडी गावचे सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव यावेळी उपस्थित होते






















