महाराष्ट्र न्यूज ब्रेकिंग
पुणे प्रतिनिधी :- पुणे-सातारा रोडवरील सोन्याच्या दुकानावर फायरिंग करत सोने पळवले कापरोळ जवळ थरार याठिकाणी एका गाडीतून आलेल्या पाच जणांपैकी एकाने पोलिस अधिकाऱ्याचा ड्रेस घातलेला आहे .तर दोघांनी पोलीस नाईक चा ड्रेस घातलेला आहे. त्यापैकी तीन जणांनी राखाडी कलरचा शर्ट आणि ब्ल्यू जीन्स पॅन्ट घातलेली आहे. या प्रकरणामुळे कपूरहोळ येथे भीतीचे वातावरण आहे. तर पोलिसांचा ड्रेस वापरून दहशत निर्माण करण्याचा सुनियोजित प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे






















