राड तालुका सैदापुर या गावात गाव मध्ये जिल्हा परिषद मार्फत असैनिक अल्बम ३०या गोळ्यांचे वाटप सागर शिवदास सदस्य जिल्हा परिषद यांच्या हस्ते गावांमध्ये सरपंच दीपिका जाधव उपसरपंच फत्तेसिंग जाधव यांना सुपूर्द करण्यात आले यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी देशमुख मॅडम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव भाजपचे नेते तानाजी आबा जाधव ग्रामपंचायतीचे सदस्य मुरलीधर मुरलीधर जाधव नितिन जाधव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निंबाळकर अण्णासाहेब ग्रामस्थ आशा सेविका हे सर्व उपस्थित होते




















