सातारा दि. 4: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 836 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -835039*
*एकूण बाधित – 172108*
*घरी सोडण्यात आलेले -151225*
*मृत्यू -3801 *
*उपचारार्थ रुग्ण-17055*