ब्रेकिंग न्युज….
अवैद्य गांजा लागवडीवर व साठ्यावर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी : माण
माण तालुक्यातील धामणी गावच्या हद्दीत अवैध गांजा लागवड व साठा असल्याची गोपनीय खबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली असता वरिष्ठांनी अचानक धामणी येथे धाड मारली असून मुद्देमाल व संबंधित लोकांनी गांजा लावला कसा व साठा केला कसा याची चौकशी धामणी गावात चालू आहे.