फलटण : मराठी पत्रकार परिषद सातारा जिल्हा संलग्न महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेच्या सातारा कार्यकारणी सदस्यपदी फलटण येथील संपादक फलटण रिपोर्टर व दै ग्रामोद्धार चे फलटण तालुका प्रतिनिधी शक्ती उर्फ अशोक भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
फलटण येथील शासकीय विश्रामगृहात मराठी पत्रकार परिषद फलटण तालुका च्या वतिने शक्ती उर्फ अशोक भोसले यांचा सत्कार मराठी पत्रकार परिषद फलटण तालुका अध्यक्ष प्रा. रमेश आढाव यांचे हस्ते शाल श्रीफळ देवून करण्यात आला.
यावेळी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अजय माळवे, आस्था टाईम्सचे संपादक दादासाहेब चोरमले, नगरसेवक अनुप शहा, उपाध्यक्ष युवराज पवार, सचिव विक्रम चोरमले, सहसचिव दीपक मदने, प्रसिद्धी प्रमुख सतीश जंगम, खजिनदार अमोल नाळे, संघटक विजय भिसे, स. रा. मोहिते, प्रकाश सस्ते, बाळासाहेब ननावरे, वैभव गावडे, सचिन मोरे, अॅड रोहित अहिवळे, बापूराव जगताप, अभिषेक सरगर, प्रशांत रणवरे, अनमोल जगताप, शेखर जगताप, विकास अहिवळे, प्रविण काकडे, योगेश निकाळजे, श्रीकृष्ण सातव, निलेश सोनवलकर,उमेश गार्डे उपस्थित होते.या निवडीबद्दल शक्ती उर्फ अशोक भोसले यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मराठी पत्रकार परिषद सातारा जिल्हा संलग्न महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेच्या सातारा कार्यकारणी सदस्यपदी फलटण येथील संपादक फलटण रिपोर्टर व दै ग्रामोद्धार चे फलटण तालुका प्रतिनिधी शक्ती उर्फ अशोक भोसले यांची निवड करण्यात आली आहे.