रंगीबेरंगी टोप्यांची सातारा बाजारपेठेत आवक : कडक उन्हाळ्यातील उष्णतेच्या तीव्रतेपासून डोक्याचा बचाव करण्यासाठी सातारा बाजारपेठेत रंगीबेरंगी टोप्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. पांढऱ्या टोप्या खरेदी करण्याबरोबरच रंगीबेरंगी टोप्या खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांची पाऊले टोप्यांच्या स्टॉलकडे वळताना दिसून येत आहेत.






































