हजारमाची गावच्या ग्रा.पं.सदस्या सौ.ऐश्वर्या सुरज वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अंगणवाडीतील मुलांना शालेय साहित्य वाटप, कार्पेट व शरद भाऊ कदम मिञ परिवाराच्या वतीने अंगणवाडीत पंखा भेट देण्यात आला.याप्रसंगी उपस्थितीत मा.पं समिती सदस्य तथा आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक- ज्येष्ठ नेते ॲड. श्री. चंद्रकांत कदम (आण्णा), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल (दादा) शिंदे, माजी पं.स.सदस्य दिपक लिमकर, ग्रा.पं.सदस्य कल्याण (नाना) डूबल, उद्धव इंगळे मा. ग्रा.पं.सदस्य, ग्रा.पं.सदस्य पितांबर गुरव, ग्रा.पं. सदस्य सौ. जयश्रीताई प्रकाश पवार, ग्रा.पं.सदस्य सौ. संगीताताई रवींद्र डुबल, माजी उपसरपंच सतीश पवार, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजू सूर्यवंशी, युवा नेते संदिप कदम, आर. पी. आय. पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीनभाऊ आवळे, मानवअधिकार संघटनेचे कराड उत्तर अध्यक्ष विशाल पुस्तके, भाजपा युवा मोर्चाचे नागेशराव मदने, माजी ग्रा. पं सदस्या हिराबाई माने, सौ.अर्चनाताई शरद कदम, रवींद्र डुबल, बाबासाहेब माने, अक्षय नाटकर, सुरज वाघमारे, विशाल अंगारखे, विलास पवार, सचिन पुजारी, सौरभ कुंभार, संदीप कुंभार, सुरज गुळींग, ओंकार कांबळे, जयदेव कांबळे, संग्राम गस्ते, आकाश माने, विलास जाधव, उदय करडे, पत्रकार सतीश चव्हाण, सुरेखा नरुळे, शकुंतला कुंभार, आरोह कुलकर्णी, महेश भोसले सर, अमित ताटे, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.






















