मराठा संघर्ष योद्धा मा. श्री . मनोजदादा जरांगे पाटील यांच्या १० ऑगस्ट २०२४ रोजी ,
सातारा येथे होणाऱ्या..
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व आयोजक, आंदोलक, उपोषणकर्ते व मराठासेवकांची महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीत रॅलीच्या नियोजनासंदर्भात चर्चा होणार आहे.
बैठक दिनांक
रविवार, २१ जुलै २०२४
वेळ: दुपारी १:०० वाजता
स्थळः स्वराज सांस्कृतिक भवन , संगमनगर , सातारा
https://maps.app.goo.gl/fsCy3LEvPq3vLzkk8?g_st=iwb
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन संयोजकांनी केले आहे