देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावर विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ कराड उत्तरचे युवा नेते
जशराज पाटील (बाबा), पंचायत समिती सभापती प्रणव ताटे सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या
नेतृत्वाखाली कराड पंचायत समिती कार्यालयासमोर
घोषणा देऊन निषेध व्यक्त केला व मा तहालसीलदार यांना कारवाईसाठी निवेदन देण्यात आले याप्रसंगी कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
नंदकुमार बटाने जयंत बेडेकर गंगाधर जाधव सादिक
इनामदार नगरसेवक शिवाजी पवार सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील
मोहम्मद आवटे तसेच कराड उत्तर कराड दक्षिण व
कराड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.