बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे
बारामती तालुक्यातील निंबुत गावच्या हद्दीतील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
निंबुत गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या कामगार वसाहतीतील दोघांना कोरोनाची लागण झाली असून तालुक्यातील रुग्णांचा आकडा २१२ वर पोहचला आहे.




















