महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर शहरातील प्रसिध्द व्यापारी व इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी. व्हाईस चेअरमन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन गौरविलेले गोकुळदास शहा यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष निळकंठ मोहिते , सचिव सागर शिंदे तसेच जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी व आदी मान्यवरांनी विशेष सन्मान केला , व शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी इंदापूर पत्रकार संघाचे सर्व सभासद उपस्थित होते