सौ.पुष्पाताई अविनाश रेडके सभापती-पंचायत समिती इंदापूर,गाव-पडस्थळ येथे त्यांच्या घरी गौरीं गणपतींचे आगमन सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाले. गौरीं-गणपतींचे आगमन अगदी उत्साहात करण्यात आले.गौरायांचा सन म्हणजे अगदी मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर जर वर्षीचा साजरा होणारा सण.यावेळी गावातील सुरवंताकाकी रेडके,काविराताई रेडके, द्रोपदा रेडके, पार्वती रेडके दुर्गाकाकी रेडके, वासंतीताई रेडके, रेश्माताई रेडके, आश्विनी रेडके, जयंती रेडके आदी महिला लहान मुले – मुली उपस्थित होते. एकमेकींना हळदी कुंकू लावून,औक्षण करून गौरी गणपतीचे स्वागत करण्यात आले.तसेच सोशल डिस्टिंक्शनचे पालन करण्यात आले.व गौरायांचे स्वागत करण्यात आले.
































