महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी
बारामती शहरातील चार जणांचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी दिले होते त्याचे अहवाल प्राप्त झालेले असून ते पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २९१ झाली असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.