महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : अधिक बर्गे
भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच पार पडलेल्या युवक प्रदेश कार्यकारणी निवडी मध्ये प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून साताऱ्याचे सुपुत्र श्रावण जंगम यांची निवड करण्यात आली आहे .श्रावण जंगम हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्याचसोबत श्रीराम सेना महाराष्ट्र अध्यक्ष व विश्व हिंदू परिषद तसेच भाजपा कोरेगाव शहर अध्यक्षपदाची जबाबदारी उत्कृष्टरित्या बजावत असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले याच गोष्टीची दखल घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम दादा पावसकर आणि भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी श्रावण जंगम यांच्या खांद्यावर महत्वपूर्ण जबाबदारी देउन त्यांचा बहुमान वाढवला.
श्रावण जंगम यांच्या निवडी मुळे जिल्ह्यातील युवक वर्ग त्यांचाकडे मोठया अपेक्षेने पाहत आहेत .त्यांच्या पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी भारतीय जनता पार्टी सर्व सदस्य नेते मंत्री आमदार तसेच भानुदास बर्गे,दिपक पिसाळ , मनोज बर्गे, संतोश बर्गे,विठ्ठल बर्गे,श्रीकांत बर्गे,महेश बर्गे, गणेश बर्गे, संग्राम बर्गे, श्रेयश काणे ,महेश बर्गे,राजेश दायमा, गणेश पारखी,पंकज मुळे,मनोज जंगम,प्रणव खराडे,राहुल जंगम,गणेश मुळे,दिनेश सणस,मनोज जाधव,ओंकार जंगम,अभिजीत मुळे,कपिल जंगम,रोहित भोसले,ऋषिकेश कोकणे ,सागर दळवी,नवरत्न गणेशोत्सव मंडळ,कोरेगाव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .






















