महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
वहागांव गावचे सरपंच संग्राम पवार बाबा यांच्या संकल्पनेतून सरपंच आपल्या दारी
हा उपक्रम घेण्यात आला.
यामधे रेशनींग कार्ड विषयी सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले
100 रेशनींग कार्ड बदलून देण्यात आली तसेच नावे वाढवणे, मयत नावे कमी करने, लग्न झालेली नावे वाढवणे इत्यादि कामे एका दिवसात करण्यात आली
पुरवठा निरिक्षक अष्टेकर नायब तहसीलदार जाधव तसेच विकी ओव्हाळ यांनी पुरवठा विभागातून काम पहिले.
समजातून या उपक्रमचे कौतुक होत असुन गोरगरीब कष्टकरी शेतकरी वर्गाला याचा फायदा झाला आहे
































