बारामती ता.२५ -: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांना मातृशोक…
सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी
मुरूम तालुका बारामती जिल्हा पुणे येथील सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्या ८७ वर्षाच्या होत्या .
त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिवाजीराव शिंदे तथा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.