महाराष्ट्र न्यूज कराड /प्रतिनिधी :
सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुका कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे.
उद्यापासून म्हणजेच २५ मे पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.२९ जून रोजी मतदान होणार असून १
जुलैला मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याचा आदेश माहीती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव यशवंत गिरी यांनी दिला आहे































" width="90" height="60">
" width="180" height="120">