दुर्गम जावलीत रुग्नाच्या सेवेकरीता उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्नालयात शिवसेनेच्या प्रयत्नातुन गरोदर माताच्या शिशुकरीता महत्वाचे वैद्यकीय उपकरण नवजात शिशु काळजी यत्रग्रामीण रुग्नालयााला मिळाले आहे . जावली तालुक्यांचे शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आरोग्यराज्य मत्री मत्री राजेद्र येड्रावकर याच्या माध्यमातुन नवजात शिशु याचे काळजी घेणारे अतिमहत्वाचे नवजात शिशु काळजी यंत्र मशीन मेढा ग्रामीण रुग्नालयाला आज लोकार्पन करण्यात आले . मेढा ग्रामीण रुग्णालयात नवजात शिंशुची काळजी घेणार यंत्र उपलब्ध झाल्याने जावलीतील गरोदर मातांची प्रसुतीनंतर होणारी नवजात शिशुची ससेहोलपट आता थांबली असल्याची माहीती शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी दिली . मेढा ग्रामीण रुग्नालयाच्या प्रशस्त इमारतीमध्ये आरोग्य सेवा देताना उपकरणांच्या अभावी अडचणीना सामोरे जावे लागत होते . नवजात शिशु काळजी घेणारे यंत्र दुर्गम जावलीच्या मेढा ग्रामीण रुग्नालयात नसल्याने . प्रसुती नतरंच जावलीतील महीलांना सातार्याच्या जिल्हारुग्नालयात दाखल करावे लागत होते . यामुळे प्रसुती मातांची व नवजात शिशु यांची ससेहोलपट होतानाचे विदारक चित्र जावलीतील ग्रामीण रुग्नालयात दिसत होते . जावली तालुक्यांतील शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी याची दखल देवुन . द्रुतगतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे याच्याकडे मेढा ग्रामीण रुग्नालयात बेबी वॅार्मर फोटो थिअरपी मशीनची मागणी केली होती . मुख्यमंत्र उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मत्री परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेता यतात्काळ बेबीवार्मर फोटो थेअरपी मशीन मेढा रुग्नालयात मशीन उपलब्ध करुन दिले . जावली तालुक्याचे शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांच्या प्रयत्नातून नवजात शिशु काळजी यंत्रांचा प्रश्न मार्गी लागल्याने . जावली तालुक्यांतील आरोग्य यंत्रणेत महत्वाचे पाऊल माणले जात आहे . जावलीत तालुक्यातील गरोदर महीला व नवजात शिंशुची आरोग्याची काळजी शिवसेनेने घेत असल्याची भावना जनमानसात आनंद निर्माण करणारी आहे . जावलीत आरोग्य यत्रणा सक्षम करण्यात एकनाथ ओबळे यांनी ठाकरे सरकारच्या माध्यामातुन मिळालेली उपकरणाची मदत नेत्रदीपक आहे . सातारा-जावली विधानसभा संपर्कप्रमुख श्री एकनाथदादा ओंबळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख एस एस पार्टे गुरुजी,पाटण विधानसभा संपर्क प्रमुख प्रविण शिंदे तालुका संपर्कप्रमुख नामदेव बांदल, तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे, लक्ष्मण धनावडे, शहरप्रमुख सचिन जवळ,सचिन करंजेकर सचिन रजपुत साहेब,डॉ रुग्वेद नाईक, वैद्यकिय कक्ष समन्वयक प्रशांत जुनघरे,शांताराम कदम,ग्राहक संरक्षण कक्षाचे लहुराज सुर्वे ,भालेघरचे सरपंच सिताराम पवार, केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के, नंदु चिकणे, नामदेव चिकणे,संतोष शेलार उपस्थित होते.


























