सातारा दि. 6: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1110 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने -854809
एकूण बाधित – 174590
घरी सोडण्यात आलेले -155258
मृत्यू -3864
उपचारार्थ रुग्ण-15467