
बहुतेक सोमवार दिनांक ७/३/२०२२ पर्यंत पेन्शन जमा होऊ शकते असे पुणे येथील कोषागार कार्यालयात चौकशी केली असता संबंधित अधिकाऱ्यां
कडून समजले. फक्त काही फॅमिली पेन्शनर यांची जमा झाली आहे. असे सुभाष गोसावी कार्यवाह अनुदान प्राप्त कला महाविद्यालय पेन्शनर असोसिएशन पुणे यांनी सांगितले आहे.































