गरीबांचा फ्रीज सातारा बाजारपेठेत दाखल : गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची सातारा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून अंगाची लाहीलाही होणाऱ्या तीव्र उन्ह्याळ्याच्या पार्श्वभूमीवर शरीरातील उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी माठ खरेदीसाठी सर्वसामान्यांसह आबालवृद्धांची पाऊले माठ खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळताना दिसून येत आहेत. (छाया – अनिल गायकवाड)