दुर्वा महीला उद्योग समुह महिलांसाठी नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारे दुर्वा महीला उद्योग समुह यावेळी घेऊन येत आहे
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : एक नावीन्यपूर्ण भिशी योजनाया भिशी योजनेच्या मार्फत घर बसल्या फावल्या वेळी मध्ये महिलांना कमवता येईल प्रति महिन्याला एक हजार भरून 13 महिन्यांमध्ये 15 हजार रुपये मिळवा पैठणी साडी.भेट.दिली जाणार आहे आणि अशा उपक्रम मार्फत दुर्वा महीला उद्योग समूह महिलांसाठी घेऊन येत आहे . महिलांसाठी खास योजना.नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या या वर्षापासून महिलांसाठी उपक्रम राबवणार आहे असे दुर्गा महिला उत्सव समूह संस्थापक वनिता मोरे यांच्या वतीनेसांगण्यात आले.