महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज दरवाढ तसेच भारनियमन च्या विरोधात महाआघाडी सरकारच्या निषेधार्थ कंदील आंदोलन
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज कराडमध्ये कंदिल आंदोलन करण्यात आले. खराडे कॉलनी कार्वे नाका कराड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करणेत आले.या आंदोलनात शहराध्यक्ष एकनाथ बागडी,उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी,विवेक भोसले,युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पटसकर,सरचिटणीस प्रमोद शिंदे,नितीन शाह,विश्वनाथ फुटाणे,शैलेश गोंदकर, सुहास चक्के,नंदू पवार,सौ.जनाबाई जाधव,रुपेंद्र कदम,सागर माने,सागर लाखे इ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






















