श्रीदत्त इंडिया प्रा.लि. साखरवाडी कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२२/२३ बॉयलर प्रदीपन व मोळी पुजन समारंभ रामराजे नाईक निंबाळकर माजी ,सभापती विधान परिषद यांच्या हस्ते संपन्न….
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. साखरवाडी दि.११/१०/२०२२
श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी या साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०/२२/२३ बॉयलर प्रदीपन व मोळी पुजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री महाराज अध्यक्ष श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटण, , कंपनी संचालक प्रीती रूपारेल, जितेंद्र धारू , जितेंद्र धारु, जयकुमार धारू, परीक्षित रुपारेल करण रूपारेल, प्रिया रुपारेल, उद्धव रूपरेल उपस्थितीत अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात कारखाना कार्यस्थळावर पार पडला.सदर कार्यक्रमास श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे नितीन शाहूराजे व्हा. चे. श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, शंकरराव माडकर माजी सभापती पं.स. फलटण, पंचायत समिती माजी सभापती रेश्मा भोसले सागर कांबळे माजी सदस्य पंचायत समिती संजय भोसले, अभय निंबाळकर सतीश माने समीर भोसले निवृत्ती भोसले ,कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजय जगताप, शेतकी अधिकारी सदानंद पाटील, एच आर जोशीसाहेब, चीफ इंजिनीयर किरण पाटील, चीफ केमिस्ट नागेश पवार, पैलवान संतोष भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले, (एस के) व परिसरातील शेतकरी सभासद कामगार, व्यापारी व कारखान्याचे हितचिंतक उपस्थित होते.