अवनि संस्था कचरा वेचक संघटना कराड विभाग
कचरा वेचक वस्ती मधिल मुलांचा
14 नोव्हेंबर. बालदिन.कार्यक्रम उत्साहात पार
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
अवनि संस्था कचरा वेचक संघटना कराड विभाग
कचरा वेचक वस्ती मधिल मुलांचा
14 नोव्हेंबर. बालदिन.कार्यक्रम उत्साहात पार पडला
यावेळी मुलांनी त्यांच्या आवडीनुसार. प्रार्थना ,गीत गायन,तसेच पोवाडा, भाषण, डान्स च्या माध्यमातून सहभाग घेतला या कार्यक्रमाचा उद्देश्य या मुलांच्या मधिल तृप्त गुणांना वाव देणे अशा पद्धतीचा होता अवनि संस्थेने वस्तिपातळिवर मुलांचे बाळधिकार मंच स्थापन.करुन मुलांना एक स्टेज उपलब्ध करुन दिले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सारिका कुंभार ह्या होत्या त्यांनी मुलांनी शिक्षण घेणे व आपले व्यक्तिमत्व उज्वल करणे किती आज किती आवश्यक आहे या बद्दल मत व्यक्त केले मुलांना खाउच्या स्वरूपात डोनेशन सुप्रिया ठिगळे यांनी दिले या कार्यक्रमा साठी कराड लायन्स क्लब आँफ सिटी व इनरव्हिल क्लब कराड संगम यांचेही पदाधिकारी उपस्थित होते यांनी मुलांना खाऊ व भेटवस्तू दिल्या व सौ सारिका कुंभार यांनीही मुलांना खाऊ व भेटवस्तू दिल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नेहा कदम हिने केले व आभार संस्कृती मोरे हिने मानले कार्यक्रमा साठी चे मार्गदर्शन अवनि संस्था अध्यक्षा अनुराधा भोसले मॅडम यांचे मिळाले कार्यक्रम.नियोजन.सातारा जिल्हा समन्वयक.राधिका लोखंडे यांनी केले