सातारा दि.3 : सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये (DCHC, DCH व CCC) मिळून एकूण 82 हॉस्पिटलमध्ये आज रोजी 16 हजार 626 इतके कोरोन संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 12 हजार 447 रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. एकूण 82 हॉस्पिटल... Read more
निंभोरे येथे जुगार अड्ड्यावर छापा १२ लाखाचा मुद्देमाल जप्त…….
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवारनिंभोरे ता फलटण गावाच्या हद्दीमध्ये दि २एप्रिल रोजी जुगार अड्ड्यावर छापा टाकून फलटण ग्रामीण पोलिसांनी १२ आरोपींसह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर म.जु.प्रति.कायदा कलम १२ ( अ ) , भ... Read more
आज तरुणांमध्ये राज्यकर्ते, आणि शासनाची धोरणे यांच्याबाबत खूप मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढती “बेरोजगारी”. अनेक युवक – युवती भरमसाठ पैसे भरून उच्चशिक्षण घेत आहेत तर काही उच्चशिक्षण पूर्ण करून नोकरीच... Read more
बारामती ता.2 -: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामती तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा…. सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी ■ कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा.■ ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात... Read more
फलटणच्या पश्चिम भागातील कोरोना रुग्णांना दिलासा महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी/फलटण (गणेश पवार) : साखरवाडी ता फलटण या ठिकाणी श्री दत्त इंडिया या साखर कारखान्याच्या श्रीदत्त फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी ६५ बेडचे सुसज्ज आयसोलेशन सेंटर उ... Read more
महाराष्ट्र न्युज फलटण प्रतिनिधीफलटण शहरात आज २/५/२०२१ पासून उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केला असून आज पोलिसांनी याची कडक अंमलबजावणी सुरू केली असून यामध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून एकूण ४० वाहने... Read more
कराड : कराड शहरातील नागरिकांची सेवा करताना विविध लोकांचा संपर्क आला. कोरोना बाधित झालो आहे. दरम्यान यातून मी लवकर बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल असे पत्रक जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिले आहे. माझ्यावर निरातिशय प्रेम क... Read more
सुरज आतार / नीरा प्रतिनिधी : १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. १९५६ साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देणं नाकारलं होतं. मराठी माणसापासून मुं... Read more
पुणे ता.०१-: महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण… सुनील निंबाळकर / पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे ये... Read more
सातारा दि. 30 : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून, मोठ्या प्रमाणात ॲक्टीमेरा इंजेक्शनची टंचाई भासत आहे. रुग्णालयांमध्ये ॲक्टीमेरा इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनची मागणी विच... Read more
















