मुंबई, दि. ३० मार्च : सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना संधी देण्याच्या दृष्टीने लिंगश्रेणीचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी जनहित याचिकाद्वारे उच्च न्यायालयात केली गेली आहे. न्यायालयानेही या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकारसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र तृतीयपंथीय कल्याण मंडळाला या प्रकरणी प्रतिवादी करण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले. दोन तृतीयपंथीयांसह त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संग्राम आणि मुस्कान या दोन संस्थांनी अॅड्. विजय हिरेमठ आणि अॅड्. स्वराज जाधव यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. तसेच सगळय़ा सरकारी नोकऱ्या आणि रोजगारांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर त्यांची ही याचिका सुनावणीसाठी आली.
तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र लिंगश्रेणीचा पर्याय उपलब्ध करा
About the author
Related Articles
Socials Counter
Top Reviews
Tags
karad
Phaltan
pune
satara
अजित पवार
अतिवृष्टी
उपमुख्यमंत्री
कराड
कृषी
कोरोना
खंडाळा
खासदार
गणेशोत्सव
ग्रामपंचायत
नाशिक
निवडणूक
पाचगणी
पाटण
पुणे
पृथ्वीराज चव्हाण
पोलिस
पोलीस
फलटण
बँक
बारामती
भाजप
महिला
मुख्यमंत्री
रक्तदान शिबिरा
लसीकरण
लोणंद
वाई
वाढदिवस
विद्यार्थी
शरद पवार
शाळा
शिक्षक
शेतकरी
शेती
श्रीनिवास पाटील
साखर कारखाने
साखरवाडी
सातारा
सेवानिवृत्त
सैनिक
Dribbble
Advertising
Login
Newsletter
Subscribe to our email newsletter.
Slides
Weather
Cairo
Sep14 08:56
- Humidity 69%
- Pressure 1015
- Winds 4.12mph
now
26℃
-
Tue Sep15sky is clear
- HI/LO: 37/23℃
- Humidity: 37
- Pressure: 1013
- Winds: 4.7
-
Wed Sep16sky is clear
- HI/LO: 38/22℃
- Humidity: 33
- Pressure: 1012
- Winds: 4.91
-
Thu Sep17sky is clear
- HI/LO: 40/24℃
- Humidity: 18
- Pressure: 1011
- Winds: 4.25
-
Fri Sep18sky is clear
- HI/LO: 35/24℃
- Humidity: 36
- Pressure: 1012
- Winds: 4.43
-
Sat Sep19sky is clear
- HI/LO: 34/23℃
- Humidity: 39
- Pressure: 1016
- Winds: 5.96
-
Sun Sep20sky is clear
- HI/LO: 35/22℃
- Humidity: 35
- Pressure: 1015
- Winds: 7.84
Video
Advertising
Tags
karad
Phaltan
pune
satara
अजित पवार
अतिवृष्टी
उपमुख्यमंत्री
कराड
कृषी
कोरोना
खंडाळा
खासदार
गणेशोत्सव
ग्रामपंचायत
नाशिक
निवडणूक
पाचगणी
पाटण
पुणे
पृथ्वीराज चव्हाण
पोलिस
पोलीस
फलटण
बँक
बारामती
भाजप
महिला
मुख्यमंत्री
रक्तदान शिबिरा
लसीकरण
लोणंद
वाई
वाढदिवस
विद्यार्थी
शरद पवार
शाळा
शिक्षक
शेतकरी
शेती
श्रीनिवास पाटील
साखर कारखाने
साखरवाडी
सातारा
सेवानिवृत्त
सैनिक
Dribbble
Advertising
Login
Newsletter
Subscribe to our email newsletter.
Recent Posts
-
सातारा 19 जणांना डिस्चार्ज बरे झालेल्यांची संख्या 643,एकूण कोरोनाबाधित रुग्ण 136
-
नटराज मंदिरात गुढीपाडव्याला मुंबई येथील कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार
-
विक्रमसिंह पाटणकर यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
-
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशावरून धामणेर येथील कृष्णा नदीवरील पुलाची पाहणी करून पूल दुरूस्तीचे दिले आदेश
-
जिल्ह्यातील 256 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 12 बाधित नागरिकांचा मृत्यू

































