महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :सुपने ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्या वतीने संरक्षण भिंती बांधकाम भेट पाहणी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती.जि. प. शाळा जुनेगावठाण सुपने येथे मनरेगा शाळा विकास योजना संरक्षण भिंत बांधकाम पाहणी विनय गौडा साहेब (CEO सातारा ), शशिकांत शिंदे (BDO कराड ) , प्रकाश पाटील दादा( संचालक शेती उत्पन्न बाजार समिती कराड),अशोक झिंब्रे (सरपंच सुपने ),सदाशिव खांडके (ग्रामविकास अधिकारी सुपने ) सर्वांचे उपस्थिती मध्येेे बांधकामाची पाहणी करण्यात आली



























