भाग्यश्री काळभोर (राष्ट्रीय अपंग विकास महासंघ), MAHA NGO PUNE आणी अमेय देशमुख ( group satara) यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील 150 गरजू दिव्यांगांना धान्य किटचे वाटप
सातारा :- सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अपंग विकास महासंघ हा सतत काय॔रत आहे वेगवेगळ्या योजना लोकांना मिळवून देत आहे. जिल्हा संघटनेच्या कार्याध्यक्षा काळभोर मॅडम मेळावा भरवून दिव्यांगांमध्ये जागृती करत आहेत
सध्या देशभरात करोनाचे संकट आहे शासनाकडून रेशनकाड॔ धारकांना राशन देण्यात आले परंतु देशातील दिव्यांग लोकांकडे विशेष लक्ष दिले गेले नाही अशी पाशव॔भूमी असताना lockdown च्या काळात काळभोर मॅडम यांनी स्वतः MAHA Ngo चे director यांच्या शी संपर्क साधून जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी मदत मागवली 150 लोकांना किटचे वाटप सध्या जिल्ह्यातील गावागावात चालू आहे
शासनाची वाट न पहाता स्वतः काळभोर मॅडम यांनी प्रयत्न करून गरजू गरीब दिव्यांगांना मदत मिळवून दिली यासाठी त्यांना NGO चे director यांनी लगेचच मदत केली . त्यांच्या या कामामुळे दिव्यांगांमध्ये समाधानाचे वातावरण आहे
अमेय देशमुख विनित पाटील ( group) यांनी स्वतः वाटपाचे नियोजन केले यांच्या सहकार्याने गावागावात कि ट पोहोचवले जात आहेत
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाद्वारे काळभोर मॅडम आवाहन करीत आहेत की जे सढळ हाताने दिव्यांगांना मदत करू इच्छित आहेत त्यांनी काळभोर मॅडम कार्याध्यक्षा यांच्याशी व संघाच्या काय॔कतेंशी संपर्क साधावा.
*एक हात मदतीचा गरजू दिव्यांगांना *





















