महाराष्ट्र न्यूज वडगांव निंबाळकर प्रतिनिधी संतोष भोसले
मोढवे ता.बारामती येथे मरीमाता मंदीर परिसरात
जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले..
आता सध्या सर्व जगावरती कोरोना च्या संकटा मुळे वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा न करता मंदिराच्या परिसरात ४४व्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून ४४ झाडे लावन्यात आली…
यावेळी जय मल्हार क्रांती संघटना पुणे अधक्ष्य पैलवान नानासाहेब मदने,वनाधिकरी माणिक भोसले,tik-tok स्टार सुरज चव्हाण,उपाध्यक्ष महेश जाधव,आर.पी.आय चे बारामती तालुका अध्यक्ष विश्वास भोसले,अमित चव्हाण सर,आकाश वाघमारे,रविंद्र जाधव,विकास खोमणे,गणेश जगदाळे,पप्पु गोलांडे,विनोद जाधव इ.च्या उपस्थित करण्यात आले…




















