महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :सातारा (नेले)
मौजे नेले ता.जि.सातारा जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंखनख विभागाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेले व फरासवस्ती येथे हॉमेपॅथिक गोळ्यांचे वाटप व वृक्ष लागवड करण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष श्री. शफिक शेख आणि प्रदेश अध्यक्ष मुख्यसंघटक राजेंद्र लावंघरे सरचिटणीस आयुब मोकाशी, बाबा सय्यद ,शफिक फरास नेले (माजी)सरपंच महादेव जाधव यांच्या हस्ते गोळ्यांचे वाटप करण्यात आले

यावेळी (सरपंच) नवनाथ टिळेकर ,शौकत मोकाशी सूर्यकांत जाधव ,अकबर मोकाशी ,रमजान मोकाशी आरीफ पटेल ,नजीर सय्यद, शौकत पठाण ,इकबाल फरास साबीर, पठाण शफिक शेख ,अस्लम फरास नसीर भालदार, ईरशाद फरास ,अब्दुल भालदार आसिफ मोकाशी. व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.






















