महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीतील सोमेश्वर नगर परिसरात केले मास्कचे वाटप
कोरोणाच्या महामारीच्या काळात आपले रक्षण करणाऱ्या योद्धा कर्मचाऱ्यांना युवा कार्यकर्ते सुखदेव शिंदे आणि लक्ष्मणराव गोफणें(मा.व्हॉ.चेअरमन- श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना),डॉ.प्रकाश जोशी, भाऊसो हुंबरे आदी मान्यवरांच्या हस्ते माक्स वाटप करण्यात आले आणि वडगांव अंतर्गत असणाऱ्या करंजेपूल येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने माक्स न लावणाऱ्या वाहनचालकाला गुलाबाचे फुल देऊन माक्स देण्यात आले.
































