महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिवाणू चा हवेतून होणाऱ्या संसर्गातून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील चौधरवाडी,देऊलवाडी,करंजेगावं, माळवाडी ,जोशीवाडी, रासकर मळा तसेच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील हद्दीतील येणार्या करंजेपुल दूर क्षेत्रातील पोलीस कर्मचारी व वीणा मास्क फिरणाऱ्या वाहनचालकांना एक गुलाबाचे फुल आणि मास्क देत मास्क वाटप करण्यात आले.
आदी गावातील गरजू महिला व नागरिकांना मास्क वाटप पुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पुरुषोत्तम जगताप अध्यक्ष- श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, संजय गाडेकर मा. सभापती- नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती,राजेंद्र जाधव-पोलीस निरीक्षक , विक्रम भोसले – मा. अध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती यांच्या हस्ते माक्स वाटप करण्यात आले.
नियोजित कार्यक्रमासाठी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था,युवक राष्ट्रवादी काँग्रेस करंजे पंचक्रोशी,
अजित दादा विचार मंच मधील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.