लोणी भापकर प्रतिनिधी संजय कुंभार
लोणी भापकर (ता बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर शाळेचा शेकडा निकाल ९४.८९ टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप यांनी दिली.प्रथम क्रमांक कु.मोरे तनुजा राजेंद्र ९५.८० टक्के द्वितीय क्रमांक शितोळे ओम प्रकाश ९३.५०टक्के तृतीय क्रमांक कु.सूर्यवंशी विशाखा सुनिल ९२ टक्के मार्क मिळाले आहेत .यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर सचिव बी.एस. भापकर सहसचिव
विजयसिंह भापकर ,सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप व सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यानी केले .






















