महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : ( नेले )
खंंडाळा विभाग शिक्षण समिती भैरवनाथ माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय नेले किडगांव ता. जि.सातारा मधील इ. १० व १२ वी कला व शास्त्र शाखेतील विद्यार्थीनी यश संपादन केले . इ. १० वी चा निकाल ९८.१८ % लागला या परिक्षेत कु. सकुंडे नेहा दिपक ९३.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला कु. इंगवले मानसी संतोष हिला ९३. ००% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला व चतुर आकांक्षा रविंंद्र हिने ९०.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला .
इ. १२ वी.कला शास्त्र या शाखेचा निकाल ९७.१४% ऐवढा लागला असून प्रथम क्रमांक कु. इंगवले सचिन शशिकंत यास ७५. ३२% ऐवढे गुण प्राप्त झाले. द्वितीय क्रमांक कु. कदम कविता विलास हिस ७२. ००% गुण मिळाले. तृतीय क्रमांक शिंदे निरंजन ज्ञानदेव यास ७१ .६९% ऐवढे गुण प्राप्त झाले. तसेच इ. १२ वी शास्त्र शाखेचा निकाल १००% लागला असून प्रथम क्रमांक जाधव स्नेहा विश्वास हिला ७४ .७७ % गुण मिळाले द्वितीय क्रमांक सावंत प्रतिक विजय यास ७० .९२ % गुण मिळाले व तृतीय क्रमांक
पवार साक्षी दिपक हिला ७० . ४६% व शिर्के वैष्णवी संजय हिला ७०. ४६ % ऐवढे गुण प्राप्त झाले. त्याचबरोबर विद्यालयातील इतर विद्यार्थीनीही उत्तम रीतीने गुण प्रप्त करून यश संपादन केले आहे. विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खंडाळा शिक्षण समिती अध्यक्ष, उपाअध्यक्ष, सचिव सर्व संचालक आणि नेले, किडगांव, कळंबे सरपंच , उपसरपंच व विद्यालयातील प्राचार्य इतर शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यावतीने यावेळी हार्दिक अभिनंदन करण्यात आले.