महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी
घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित १७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील देसाई इस्टेटमधील ५६ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व कुरणेवाडी येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील एका ६० वर्षीय (पु) रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आलेला आहे, आज एकूण १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.