महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी अनिल पिसाळ
संपूर्ण राज्यामध्ये एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने फलटण तालुका विभागाकडून शुभारंभ लॉन्स येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले त्याच बरोबर फलटण प्रभारी तहसीलदार आर ,सी, पाटील, संजोजक पदी विराजमान होते ठोंबरे रावसाहेब चांदगुडे रावसाहेब नीलेश भोसले, संदीप जगदाळे
सध्या कोरोना चे संकट असताना सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून पाळून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी सर्व महसूल अधिकारी मंडलाधिकारी तलाठी व सर्व कोतवाल व कर्मचारी उपस्थित होते.





































