महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : पुरोगामी संघर्ष परीषदराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष-प्रा. सुभाष वायदंडेस्वप्निल सिध्दगोंडा बनसोडे पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष आजुर तालुका अथणी जिल्हा बेळगाव, सुभाष वायदंडे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, पुरोगामी संघर्ष परिषद (सामाजिक) यांचे नेतृत्वाखाली व फुले, शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी विचाराने महाराष्ट्रात संपुर्ण राज्यभर सामाजिक अन्यायाच्या विरोधात कार्यरत असुन आपल्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन.हातकणंगले तालुका. (वाहतूक) उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सामाजिक कार्य करतच आहात, आपल्या अनुभवाचा व सामाजिक कार्याचा समाजाला व संघटना वाढीला उपयोग व्हावा आणि आपण आपले कार्यात निश्चीतच यशस्वी होऊन समाजाला न्याय द्याल ही मनापासून सदिच्छा.सुभाष वायदंडे राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन केले.