सातारा जिल्ह्याचा कोरोना बाधितांची आकडा चार हजार पार करून पुढे जात असताना प्रशासनाने यावर उपाय म्हणून HOME ISOLATION अर्थात घरीच विकगीकर हा पर्याय पुढे आणला असून या मुळे नक्कीच बाधित रुग्णना याचा फायदा होणार असून सरकार चा ही ताण या निमित्ताने कमी होणार आहे,आता बाधित व्यक्ती आपल्या राहत्या घरीच उपचार घेऊ शकतात मात्र त्या साठी प्रशासनाने मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे त्या प्रमाणे बाधित व्यक्ती आपल्या घरीच उपचार घेऊ शकतोत्या करिता राहत्या घरात विलगीकरण होताना काही नियम आहेत त्यात विलगिकरणासाठी वेगळी रूम असावी,24 तास लक्ष देण्यासाठी व्यक्ती असावा,घरातच शौचालयाची सोया असावी,घरात गर्भवती महिला,वयोवृद्ध व्यक्ती नसाव्यात ,असल्यास त्यांची दुसर्याठिकानी सोया करावी,औषधोपचार जिल्हाप्रशासनाचे मार्गदर्शन खाली होईल , 14 दिवस आयसोलेशन पूर्ण झाल्यानंतर रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावर आयसोलेशन मधून बाहेर पडता येईलमार्गदर्शक पुस्तिके प्रमाणे नागरिकांना त्याचा फायदा घेता येईल